Elon Musk यांच्या मुलीने वडिलांविरोधात कोर्टात घेतली धाव, पाहा काय आहे कारण
टेस्लाचे मालक एलॉन मस्क नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीनं त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मस्क यांच्या मुलीने आडनाव बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
टेस्लाचे मालक एलॉन मस्क नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांच्या ट्रांसजेंडर मुलीनं त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मस्क यांच्या मुलीने आडनाव बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्याला वडिलांचं नाव नको आहे, त्यामुळे तिनं न्यायालयात नाव बदललण्यासाठी याचिक दाखल केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports
Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत
FIR Against Sonu Nigam: कॉन्सर्टमधील वादग्रस्त विधानामुळे सोनू निगम अडचणी; कन्नड संघटनेने दाखल केली तक्रार
Advertisement
Advertisement
Advertisement