COVID-19 Vaccine Latest News: कोविड-19 वरील Novavax च्या संभाव्य लस NVX-CoV2373 चा अहवाल जाहीर

अमेरिकेमध्ये Novavax च्या कोविड 19 वरील संभाव्य लसीचे सुरूवातीच्या टप्प्यातील परिणाम समाधान असल्याची माहिती समोर येत आहे. NVX-CoV2373 ही लस SARS-CoV-2 या कोविड 19 ची लागण करणार्‍या व्हायरसचे जेनेटिक सिक्वेन्स सोबत इंजिनियरिंग करून बनवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement