CBSE Exam Dates For Class 10, 12: टर्म 2 पेपर 26 एप्रिलपासून सुरू, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केले घोषित
परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.कोरोनामुळे CBSE ने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा टर्म 1 आणि 2 मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोनामुळे CBSE ने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा टर्म 1 आणि 2 मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. CBSE इयत्ता 10 ची टर्म-1 बोर्ड परीक्षा 17 नोव्हेंबरला महत्वाच्या विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान सोप्या विषयांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement