Burqa Ban in Switzerland: चेहरा झाकण्यावर तसेच बुरखा घालण्यावर स्वित्झर्लंडमध्ये बंदी

स्वित्झर्लंडमध्ये बुरखा किंवा निकाब घालणे तसेच चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्वित्झर्लंडमध्ये बुरखा किंवा निकाब घालणे तसेच चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement