Aurangabad Measles: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागण
मुंबई पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यात देखील गोवरने तोंड वर काढलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
मुंबई पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यात देखील गोवरने तोंड वर काढलं आहे.औरंगाबादमध्ये दोन बालकांचा गोवरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तरी परिसरात अनेक संशयित रुग्ण देखील आढळून आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement