AIDS Day: प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही, बचाव करणं हाच एड्स आजारावरील एकमेव उपचार

एड्स विषयी अजूनही लोक मोकळेपणाने बोलत नाही हि बाब लक्षात घेता लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी एड्स दिवस साजरा केला जातो जेम्स डब्ल्यू आणि थॉमस नेट्टरने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता.

जेम्स डब्ल्यू आणि थॉमस नेट्टरने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार मांडला होता, लोकांमध्ये या आजाराविषयी जागरुकता निर्माण व्हावी  या हेतूने 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement