संसदेत Women Reservation Bill मंजूर झाल्यानंतर विधानसभांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नवीन संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले, जाणून घ्या संपूर्ण माहिती

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नवीन संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत नारी शक्ती वंदन कायदा-2023 सादर केला, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement