Actress Tanuja Hospitalised: ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा रुग्णालयात दाखल

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा यांना तब्येतीच्या समस्येमुळे मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयात आणून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते., जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement