अभिनेत्री Isha Koppikar आणि टिमी नारंग यांचा विवाहाच्या 14 वर्षानंतर घटस्फोट

बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि टिमी नारंग लग्नाच्या 14 वर्षानंतर वेगळे झाल्याचे वृत्त आहे, जाणून घ्या अधिक माहिती

बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि टिमी नारंग लग्नाच्या 14 वर्षानंतर वेगळे झाल्याचे वृत्त आहे. वैयक्तिक समस्यांमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement