टीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल
सॅमसंग कंपनी ही त्यांच्या युजर्ससाठी एक खास टीव्ही येत्या काळात बाजारात आणणार आहे.
तंत्रज्ञानाच्या या दुनियेत नव नवे प्रयोग वारंवार केले जातात. त्यामुळे सध्या वायरसेल वस्तूंचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. म्हणूनच टीव्ही क्षेत्रातही आता सॅमसंग कंपनी ही त्यांच्या युजर्ससाठी एक खास टीव्ही येत्या काळात बाजारात आणणार आहे.
सॅमसंग घेऊन येत असलेल्या टीव्हीमध्ये आपण जो मनामध्ये विचार चॅनल बदलणार असल्याचा विचार जरी आला तरी चॅनल बदलला जाणार अशा पद्धतीची त्याची प्रतिकृती असणार आहे. तसेच प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट प्वॉइंट्स’असे नाव ठेवण्यात आले आहे. तर या कंपनीने स्वित्झरलँडच्या इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी-लॉसेन (EPFL)च्या न्यूरोप्रोस्थेटिक्स केंद्रासोबत करार केला आहे.
सॅमसंग ही कंपनी गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पावर सातत्याने काम करत आहे. तर येत्या काही काळात हा स्मार्ट टीव्ही सॅमसंग कंपनी प्रायोगिक तत्वावर उपयोगात आणणार आहे. तर या टीव्हीचा आवाज कमी जास्त करता येणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञ मेंदूचे कार्य समजून घेत असून डोक्यातील लहरींना ही समजण्याचा अभ्यास करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
10G Internet Launched: काय सांगता? चीनने लाँच केले 10 जी इंटरनेट; अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करता येईल 90 जीबीची फाइल
Online Booking Scams: चार धाम यात्रेच्या नावाखाली होत आहे ऑनलाईन फसवणूक; भाविकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा, सरकारने जारी केला अलर्ट
ISRO is Sending 'Water Bears’ to Space: इस्रो Axiom-4 सोबत अंतराळात पाठवणार 'वॉटर बेअर्स', जाणून घ्या काय आहेत हे प्राणी व होणारा प्रयोग
Advertisement
Scientists Found New Colour OLO: काय सांगता? शास्त्रज्ञांनी शोधला नवीन रंग; नाव दिले 'ओलो', जाणून घ्या कसा दिसतो
Advertisement
Advertisement
Advertisement