Redmi Note 13R Pro Launch Date: रेडमीचा 100MP कॅमेरा आणि 12GB RAM सह Note 13R Pro फोन लवकरच लाँच होणार, मिळणार 'हे' खास फिचर

चायना टेलिकॉम सूचीनुसार, Redmi Note 13R Pro च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची चीनमध्ये किंमत CNY 1,999 (अंदाजे 23,000 रु) असेल.

Redmi Note 13R Pro (PC - Twitter/@ZionsAnvin)

Redmi Note 13R Pro Launch Date: Xiaomi ने काही महिन्यांपूर्वी चीनी बाजारात Redmi Note 13 5G सीरिज सादर केली होती. Note 13 सीरिजमध्ये तीन हँडसेट समाविष्ट आहेत, Note 13 5G, Note 13 Pro 5G, आणि Note 13 Pro+ 5G. चायनीज टेक जायंट लवकरच चीनमध्ये आणखी एक Note 13 सीरिज हँडसेट - Redmi Note 13R Pro लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. नवीन अहवालावर विश्वास ठेवला तर, नोट 13 सीरिज स्मार्टफोन POCO X6 Neo म्हणून भारतीय बाजारात पदार्पण करेल.

POCO X6 Neo लवकरच दाखल होणार -

POCO X6 Neo हा POCO चा निओ नावाचा पहिला स्मार्टफोन असेल. टिपस्टरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवरून हे देखील दिसून येते की POCO X6 Neo च्या भारतीय प्रकारात मॉडेल क्रमांक 2312FRAFDI आहे. चायना टेलिकॉम सूचीनुसार, Redmi Note 13R Pro चा मॉडेल नंबर 2311FRAFDC आहे. POCO च्या आगामी X-सीरीज हँडसेटचे कोडनेम गोल्ड आहे, जे Redmi Note 13 5G सारखे आहे. POCO X6 Neo मध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा असेल. (हेही वाचा - WhatsApp New Update: लवकरच मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपच्या स्टेटस आणि चॅनेलमध्ये दिसून शकतात जाहिराती; कंपनी घेऊन येत आहे नवे फिचर, जाणून घ्या सविस्तर)

Redmi Note 13R Pro ची वैशिष्ट्ये -

Redmi Note 13R Pro किंमत -

चायना टेलिकॉम सूचीनुसार, Redmi Note 13R Pro च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची चीनमध्ये किंमत CNY 1,999 (अंदाजे 23,000 रु) असेल. हे मॉडेल क्रमांक 2311FRAFDC सह सूचीबद्ध आहे. हँडसेट मिडनाईट ब्लॅक, टाइम ब्लू आणि मॉर्निंग लाइट गोल्ड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif