अरे वाह! आता फक्त एका क्लिकवर समजणार उत्पादन खरे आहे का बनावट; जाणून घ्या कसे

पण बाजारात अनेक बनावट उत्पादने आली आहेत आणि या उत्पादनामधून खऱ्या वस्तूंची ओळख करणे कठीण आहे.

Consumer Protection (Photo Credits: Pixabay.com)

बाजारातून सौंदर्यप्रसाधने, खाद्य उत्पादने किंवा कोणतीही एफएमसीजी वस्तू खरेदी करताना आपण , पॅकिंग, कालबाह्यता तारीख, प्रमाणपत्र प्रमाणीकरण, किंमत अशा सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो. पण बाजारात अनेक बनावट उत्पादने आली आहेत आणि या उत्पादनामधून खऱ्या वस्तूंची ओळख करणे कठीण आहे. याच्यावर उप्पाय म्हणून भारत सरकार, ग्राहक व्यवहार विभाग आणि अन्न सुरक्षा व मानदंड प्राधिकरण (FSSAI) यांनी आता स्वयंसेवी संस्थेद्वारे एक अॅप तयार केला आहे. 'स्मार्ट कंझ्युमर' (Smart Consumer) असे या अॅपचे नाव असून, याद्वारे उत्पादनांबद्दल ग्राहकांना अचूक माहिती प्राप्त होण्यास मदत होईल. चला पाहूया हे अॅप काय नक्की कसे कार्य करते

तर अशा प्रकारे तपासून खरेदी केल्याने तुमच्या आहारात अथवा जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारची बनावट अथवा भेसळयुक्त उत्पादने असणार नाहीत.