Motorola Razr 2019 फोल्डेबल फोन लॉन्च, फिचर्स, किंमत यांबद्धल घ्या जाणून

अमेरिकेत फोनची प्री-बुकिंग डिसेंबर अखेरीस सुरु होईल. कंपनी हा फोन भारतातही लॉन्च करणार आहे. मात्र, हा फोन भारतात कधी लॉन्च होईल याबाबत मात्र कंपनीकडून माहिती मिळू शकली नाही.

Motorola Razr 2019 | (Photo Credits: Motorola)

Motorola कंपनीने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Motorola Razr 2019 लॉन्च केला आहे. कंपनीच्या इतर स्मार्टफोनच्या तुलनेत हे मॉडेल काहीसे वेगळे आहे. कंपनीने हा स्मार्टफोनमध्ये फोल्डेबल डिस्प्ले डिजाईनससोबत लॉन्च केला आहे. गेल्या काही काळात लॉन्च झालेल्या मोटोरोलाच्या इतर स्मार्टफोनपेक्षा हा फोन बराच वेगळा आहे. हा फोन वर्टिकली फोल्ड होतो. कंपनीने फर्स्ट जनरेशन मोटो रेजर विचारात घेऊन हे डिजाईन बनवल्याचे समजते. हा फोन अमेरिकेतील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला. मोटो रेजर 2019 ची किंमत अमेरिकेत 1419 डॉलर इतकी आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, फिचर्स आणि किमती आदिंविषयी.

स्क्रिन

(हेही वाचा,  Xiaomi चा फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात धडकणार; मोबाईलमध्ये असणार 5 पॉप-अप कॅमेरे)

मोटोरोला ट्विट

कॅमेरा

सपोर्ट

कंपनीने फोन लॉन्चींग दरम्यान सांगितले की, मोटो रेजर 2019 जानेवारी 2020 पासून उपलब्ध होईल. अमेरिकेत फोनची प्री-बुकिंग डिसेंबर अखेरीस सुरु होईल. कंपनी हा फोन भारतातही लॉन्च करणार आहे. मात्र, हा फोन भारतात कधी लॉन्च होईल याबाबत मात्र कंपनीकडून माहिती मिळू शकली नाही. स्मार्टफोनच्या किमतीबाबत बोलायचे तर अमेरिकेत हा फोन 1499 डॉलर (भारतीय चलनात तब्बल 1,05,988 रुपये) इतक्या प्राइस टॅग सोबत लोन्च करण्यात आला आहे. बोलले जात आहे की, भारतात हा फो यापेक्षाही अधिक किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.