iPhone 11 वर दिला जतोय 5901 रुपयांचा स्पेशल डिस्काउंटसह 15 हजारापर्यंतची एक्सचेंज ऑफर

या शानदार सेल मध्ये सॅमसंग ते अॅप्पल पर्यंतच्या डिवाइसवर शानदार डिल्स आणि ऑफर दिली जात आहे. मात्र जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही उत्तम संधी आहे.

आयफोन (Photo Credit: iMore.com)

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेल सुरु आहे. या शानदार सेल मध्ये सॅमसंग ते अॅप्पल पर्यंतच्या डिवाइसवर शानदार डिल्स आणि ऑफर दिली जात आहे. मात्र जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही उत्तम संधी आहे. कारण आयफोन 11 वर 5901 रुपयांचा स्पेशल डिस्काउंट आणि 15 हजारापर्यंतचा एक्सजेंच ऑफर दिली जात आहे.(Upcoming Mobiles: रिअलमीचा 'हा' नवीन दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये)

आयफोन 11 चा 64GB स्टोरेज वेरियंट फ्लिपकार्टवर 48,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, पर्पल आणि ग्रीन रंगाच्या ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास Axis, ICICI बँकेकडून क्रेडिट कार्ड होल्डर्सला 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. डेबिट कार्ड होल्डर्सला फोन खरेदीसाठी पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहे. या व्यतिरिक्त हे डिवाइस 5901 रुपयांत्या स्पेशल डिस्काउंटसह ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. iPhone 11 स्मार्टफोन 15 हजार रुपयापर्यंतच्या एक्सजेंच ऑफर आणि 1675 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येणार आहे.(Flipkart Big Saving Days सेलसुरु, 'या' स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार सूट)

स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला गेला आहे. तसेच नवे A13 बॉयोनिक चिपचा वापर करण्यात आला आहे. हा फोन लेटेस्ट iOS 13 ऑपरेटिंग सिस्टिमसह लॉन्च करण्यात आला आहे. आयफोन111 कॅमेरा फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फोनमध्ये 12MP चा मुख्य कॅमेरासह 12MP चा सेकेंडरी अल्ट्रा वाइड सेंसर ही दिला गेला आहे. यामध्ये f/24 चे अपर्चर असणारा सेंसरचा वापर करण्यात आला आहे. ज्या फिल्ड ऑफ व्यू 120 डिग्री दिला आहे. फोनच्या रियर कॅमेऱ्यासाठी Smart HDR, इंप्रुव्ह नाइट मोड, इन्हांस प्रोट्रेट मोड आणि 60fps सह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा मिळणार आहे.