Boy Accidentally Hangs Himself Mimicking YouTube Reel: व्हिडिओ बनविण्याच्या नादात चुकून गळफास, 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

हे फीचर स्वयंचलित सुरक्षितता तपासणी पार्श्वभूमीत (बॅग्राऊंडला) चालेल. वापरकर्त्यांना त्यांच्या Chrome मध्ये जतन केलेले संकेतशब्द (Passwords) तडजोड झाल्यास त्यांना तत्काळ सावधानतेची सूचना देईल.

Google | Representational image (Photo Credits: pixabay)

Google ने डेस्कटॉपसाठी त्याच्या Chrome ब्राउझरवर वापरकर्त्याची सुरक्षा वाढविण्यासाठी एक नवीन सुरक्षा वैशिष्ट्य (फीचर) सादर केले आहे. हे फीचर स्वयंचलित सुरक्षितता तपासणी पार्श्वभूमीत (बॅग्राऊंडला) चालेल. वापरकर्त्यांना त्यांच्या Chrome मध्ये जतन केलेले संकेतशब्द (Passwords) तडजोड झाल्यास त्यांना तत्काळ सावधानतेची सूचना देईल. वापरकर्त्यांची सुरक्षा आणि सायबरसुरक्षा यांना प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेतून Google ने ही घोषणा केली. सुरक्षा पडताळणी वैशिष्ट्य केवळ पासवर्ड सुरक्षेकडे लक्ष देणार नाही, तर एक्स्टेंशनच्या संभाव्य हानीचे मूल्यांकन देखील करेल. नवीनतम Chrome आवृत्तीचा वापर सुनिश्चित करेल आणि हस्तक्षेपाची आवश्यकता असल्यास त्याकडे वापरकर्त्याचे लक्ष वेधेल.

सुरक्षा तपासणीची प्रमुख वैशिष्ट्ये:

एक्स पोस्ट

Google हे एक सर्च इंजिन आहे. जे संबंधित आणि विश्वसनीय डेटा स्रोत प्रदान करते. ही एक जगातील सर्वाधिक भेट दिलेली वेबसाइट आहे, जी दररोज 3.5 अब्जाहून अधिक शोध हाताळते. जगभरातील नागरिक गूगलवरुन आपल्याला हव्या त्या बाबीचा शोध घेतात. गूगल एक महाकाय समुद्र होऊन बसला असून त्यावर असलेल्या माहितीच्या स्त्रोताचे प्रमाणही प्रचंड आहे.