Google Map तुम्हाला Offline पद्धतीने वापरण्याची सोपी ट्रिक तुम्हाला माहिती आहे का?
प्रवास करताना काही वेळेस गुगल मॅपचा (Google Map) उपयोग केला जातो. या मॅपच्या आधारे तुम्हाल लोकेशनसह रस्त्यांचा मार्ग कसा आहे हे सुद्धा दाखविले जाते.
प्रवास करताना काही वेळेस गुगल मॅपचा (Google Map) उपयोग केला जातो. या मॅपच्या आधारे तुम्हाल लोकेशनसह रस्त्यांचा मार्ग कसा आहे हे सुद्धा दाखविले जाते. मात्र गुगल मॅप वापरण्यासाठी बहुधा इंटरनेट असणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते.
मात्र तुम्हाला गुगल मॅप ऑफलाईनसुद्धा वापरता येतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर अशा पद्धतीने गुगल मॅप ऑफलाईन पद्धतीने तुम्ही वापरु शकता.(Google लवकर लॉन्च करणार 'हे' मोठे 5 फिचर्स, युजर्संना होणार फायदा)
-तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप अॅप डाऊनलोड करा.
-मॅप डाऊनलोड केल्यावर तेथे Sign In हे ऑप्शन दिसेल.
-साईन ईन केल्यावर तुम्हाला जिथे जायचे आहे त्या ठिकाणचे नाव सर्च करा.
-ठिकाण सर्च केल्यानंतर डाऊनलोड ऑफलाईन मॅपवर टॅप करा.
तर गुगल मॅप आणि सर्चसाठी Incognito mode लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच हे मोड लवकरच यु ट्युबसाठी सुद्धा उपलब्ध होईल.
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2019 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

