• Flipkart Super Cooling Days Sale: कूलिंग होम अप्लायन्सवर मिळणार बंपर डिस्काउंट; 'या' दिवशी सुरू होणार फ्लिपकार्ट सेल
  • Starlink Receives Government Approval: लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता
  • Close
    Search

    ऑस्ट्रेलिया: फेसबुककडून 3 लाख लोकांचा डेटा लीक; 529 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर दंड भरावा लागणार

    फेसबुकने 3 लाख लोकांचा डेटा लीक केल्याची बाब उघडकीस आली आहे. फेसबुकने या अगोदरही आपल्या युझर्सचा डेटा लीक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी ‘फेसबुक आयएनसी’विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वैयक्तिक गोपनीयता नियामकांकडून खटला भरण्यात आला आहे. फेसबुकवर ऑस्ट्रेलियातील प्रायव्हसी रेग्युलेटरने 3 लाखाहून अधिक लोकांची माहिती विनापरवानगी राजकीय सल्लागार कंपनी 'केंब्रिज अ‍ॅनालिटिक'ला दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

    टेक्नॉलॉजी Bhakti Aghav|

    फेसबुक (Photo Credits: ANI)

    फेसबुकने (Facebook) 3 लाख लोकांचा डेटा लीक (Data Leaks) केल्याची बाब उघडकीस आली आहे. फेसबुकने या अगोदरही आपल्या युझर्सचा डेटा लीक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी ‘फेसबुक आयएनसी’विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वैयक्तिक गोपनीयता नियामकांकडून खटला भरण्यात आला आहे. फेसबुकवर ऑस्ट्रेलियातील प्रायव्हसी रेग्युलेटरने (Privacy Regulator) 3 लाखाहून अधिक लोकांची माहिती विनापरवानगी राजकीय सल्लागार कंपनी 'केंब्रिज अ‍ॅनालिटिक'ला (Cambridge Analytica) दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

    याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या माहिती आयुक्तांनी फेडरल कोर्टात तक्रार नोंदविली आहे. फेसबुकने युझर्संचा हा डेटा लीक करून गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे. फेसबुकने आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील 3 लाख 11 हजार 127 युझर्सचा डाटा लीक केला आहे. याआधीही फेसबुककडून अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. (हेही वाचा -  Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ

    Close
    Search

    ऑस्ट्रेलिया: फेसबुककडून 3 लाख लोकांचा डेटा लीक; 529 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर दंड भरावा लागणार

    फेसबुकने 3 लाख लोकांचा डेटा लीक केल्याची बाब उघडकीस आली आहे. फेसबुकने या अगोदरही आपल्या युझर्सचा डेटा लीक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी ‘फेसबुक आयएनसी’विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वैयक्तिक गोपनीयता नियामकांकडून खटला भरण्यात आला आहे. फेसबुकवर ऑस्ट्रेलियातील प्रायव्हसी रेग्युलेटरने 3 लाखाहून अधिक लोकांची माहिती विनापरवानगी राजकीय सल्लागार कंपनी 'केंब्रिज अ‍ॅनालिटिक'ला दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

    टेक्नॉलॉजी Bhakti Aghav|
    ऑस्ट्रेलिया: फेसबुककडून 3 लाख लोकांचा डेटा लीक; 529 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर दंड भरावा लागणार
    फेसबुक (Photo Credits: ANI)

    फेसबुकने (Facebook) 3 लाख लोकांचा डेटा लीक (Data Leaks) केल्याची बाब उघडकीस आली आहे. फेसबुकने या अगोदरही आपल्या युझर्सचा डेटा लीक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी ‘फेसबुक आयएनसी’विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वैयक्तिक गोपनीयता नियामकांकडून खटला भरण्यात आला आहे. फेसबुकवर ऑस्ट्रेलियातील प्रायव्हसी रेग्युलेटरने (Privacy Regulator) 3 लाखाहून अधिक लोकांची माहिती विनापरवानगी राजकीय सल्लागार कंपनी 'केंब्रिज अ‍ॅनालिटिक'ला (Cambridge Analytica) दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

    याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या माहिती आयुक्तांनी फेडरल कोर्टात तक्रार नोंदविली आहे. फेसबुकने युझर्संचा हा डेटा लीक करून गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे. फेसबुकने आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील 3 लाख 11 हजार 127 युझर्सचा डाटा लीक केला आहे. याआधीही फेसबुककडून अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. (हेही वाचा - Facebook वर नवं ऑप्शन, एका क्लिकवर डिलिट होईल शेअर केलेला डेटा)

    2019 मध्ये फेसबुकने केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाला वैयक्तिक डाटा विकल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. याप्रकरणी फेसबुक विरोधात अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे युझर्सचा फेसबुकवरील विश्वास कमी झाला आहे. (हेही वाचा - सावधान! Tinder सह अन्य डेटिंग अ‍ॅप लीक करत आहेत तुमची खासगी माहिती)

    याप्रकरणी ऑस्ट्रेलियन माहिती आयुक्त एंजलीन फाल्क यांनी फेडरल कोर्टावर This is your digital life नावाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती दिली आहे. फाल्क यांना राजकीय ट्रेंड शोधण्यासाठी केलेल्या फेसबुकवरील सर्वेक्षणात ही बाब समजली आहे. त्यामुळे फेसबुकला 529 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड भरावा लागणार आहे.

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change
    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change