Colorful Apple Watch International Collection: अॅपल कंपनीचे कलरफूल आंतरराष्ट्रीय कलेक्शन बँड लॉन्च
अॅपल कंपनीने आंतरराष्ट्रीय कलेक्शन असलेल्या घड्याळांसाठी बॅन्ड (Apple Watch Bands) लॉन्च केले आहेत. कंपनीने मंगळवारी एका प्रतिक्रियेद्वारे सांगितले की, अशा पद्धतीचे रंगीत डिजाईन असलेले 22 पद्धतीचे स्पोर्ट लूप बँड आहेत.
अॅपल कंपनीने आंतरराष्ट्रीय कलेक्शन असलेल्या घड्याळांसाठी बॅन्ड (Apple Watch Bands) लॉन्च केले आहेत. कंपनीने मंगळवारी एका प्रतिक्रियेद्वारे सांगितले की, अशा पद्धतीचे रंगीत डिजाईन असलेले 22 पद्धतीचे स्पोर्ट लूप बँड आहेत. जे जगभरातील विविध देशांच्या रंगाचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक बँडमध्ये एक मॅचिंग डाऊनलोड करण्यासाठी स्ट्राईप्स वॉच फेस शोकेसिंग कलर कॉम्बिनेशनही आहे. ज्याचा उपयोग जगभरातील ग्राहक अॅपल घडाळांना (Apple Watch) व्यक्तिगत करण्याासठी आणि देशाचा रंग धारणेसाठी वपरता येऊ शकते.
वजनाला हलकी आणि ज्या देशांमध्ये हे बँड उपलब्ध आहेत या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राजील, कॅनाडा, चीन, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटेन, इजिप्त, इटली, जमैका, जापान, मैक्सिको, नीदरलँड, न्यूजीलँड, रशिया, दक्षिण अफ्रीका , दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि यू.एस आदी देशांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, बँड यूएसमध्ये 49 डॉलरसाठी 40मिमी आणि 44 मिमि आकारात उपलब्ध आहेत. बँड पॅकेजिंगमध्ये एकत्रित करण्यासाठी देशाचे स्ट्रइप्स अॅपल वॉच फेसला अत्यंत सोप्या पद्धतीने डाऊनलोड करता येऊ शकते. त्यासाठी एक अॅप क्लिप उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अॅपलच्या संकेतस्थळला भेट द्या. याशिवाय ग्राहक एप्पलडॉटकॉम च्या माध्यमातून 22 वॉच फेस पैकी कोणतेही एक डाऊनलोड करु शकते. तसेच, इतर अॅपल वॉच युजर्स सोबत सामायिक करुनही उपयोगात आणू शकते. (हेही वाचा, Apple कंपनीकडून लॉन्च केला जाणार मिनी एलईडी स्क्रिनसह iPad Pro, रिपोर्ट्समधून खुलासा
दरम्यान, नुकतेच पेवॉल्ड द्वारा एक्सेस करण्या आलेली डिजिटाीम्स रिपोर्टच्या वापर पुनरावलोकनानुसार पुढच्या पिढीसाठी अॅपल वॉच मॉडल तैवानच्या पूर्ततेसाठी आरए टेक्नॉलॉजीच्या डबल साईडेड सिस्टम इन ॅकेज (SIP) पॅकेजिंग वारपणार आहे. वेबसाईटवर एसएसई टेक्नॉलॉजिची पुष्टी करत म्हटले आहे की, याच्या दोन्ही बाजूला टेक्निकल मॉड्यूल छोटे करण्याची अनुमती देते. ज्याचा एक छोटा एस 7 चिप मार्ग मोकळा करुन देतो. डिवाईसच्या या आधीच्या अवृत्यांना अनुसरुन अॅपल वॉच सीरीज 7 मॉडेल सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. टिपस्टर ॉन प्रोसर यांनी आगदरच म्हटले होते की, अॅपल घडाळामध्ये एक नवे फ्लॅट-एज-डिजाईन आणि एक नवा रंग पर्याय देऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)