iPhone Price: नव्या वर्षात अॅपलच्या मोबाईलवर भन्नाट ऑफर! आयफोनवर तब्बल ३२ हजारांची सुट

ऐकुन हे विश्वास बसण्यासारखी नाही पण फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग बचत धम्माल सेलमध्ये आता हे शक्या होणार आहे.

Apple iPhone 14

नव्या वर्षात तुम्ही एखादी नवीन वस्तु खरेदी केली का किंवा तुम्ही एखादी नवी वस्तु खरेदी करण्याचा प्ला करत आहात का? त्यातही स्पेसिफीक तुम्ही नवा मोबाईल घेण्याचा प्लान करत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जर तुम्ही नवीन मोबाईल घेणारचं असाल आणि त्यातही उत्तम टेक्नोलॉजीसह परवडणाऱ्या दरात तुम्हाला मोबाईल घ्यायचा असल्यास आयफोन हा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. आता तुम्हा म्हणाल आयोफोन आणि परवडणाऱ्या दरात तर हो. कारण आता अपल्या फोनवर भन्नाट ऑफर देण्यात आली असुन आयफोनवर तुम्हाला आता ३२ हजारांची सुट मिळणार आहे. तरी हा खास ऑफर आयफोन१३ वर मिळणार असुन या ऑफरनुसार ७० हजार किंमत असणार आयफोन तुम्हाला आता केवळ ४० हजारांहून कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. ऐकुन हे विश्वास बसण्यासारखी नाही पण फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग बचत धम्माल सेलमध्ये आता हे शक्या होणार आहे. तरी उद्या म्हणजेचं ८ जानेवारी पर्यतचं हा सेल असुन अवघ्या काही तासात तुम्हाला तुमचा फोन ऑर्डर करावा लागणार आहे.

 

Phone 13 128 GB स्टोरेज व्हेरिएंट हा फोन MRP ६९,९९० रुपये किमतीचा असुन फ्लिपकार्टवरील ७९०१ रुपयांच्या संपूर्ण सवलतीसह फक्त ६१,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तरी या फोनवर आणखीही काही ऑफर लागू होवू शकतात ज्यानुसार तुम्हाला केवळ ४० हजारांमध्ये तुम्हाला तुमचा आयफओन१३ खरेदी करता येणार आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरसह तुम्ही हा फोन आणखी कमी करू शकता. (हे ही वाचा:- Samsung Galaxy F04 Launch India: सॅमसंगचा 4GB रॅम आणि 5000mAh बॅटरी असलेला धासू फोन लॉन्च; किंमत फक्त 7499 रुपये)

 

आयफोन१३ या फोनवर २३,००० रुपयांपर्यंतचा संपूर्ण एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना फोन असेल तर तुम्हाला iPhone 13 वर २३,००० रुपयांपर्यंतची खास सूट मिळू शकते. याशिवाय बँक ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही फोनवर १५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ घेतल्यास iPhone 13 128GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त ३७,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एमआरपीपेक्षा ३२,४०१ रुपयांपर्यंत कमी. म्हणजेच ७० हजारांचा आयफोन १३ आता तुम्हाला केवळ ३८ हजारांहून कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif