Paris Olympics 2024: अभिषेक बच्चनने पॅरिस खेळनगरीत उपस्थित राहत निरज चोप्राला दिले प्रोत्साहन
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. या शानदार कामगिरीनंतर त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. बॉलिवुड अभिनेता अभिषेक बच्चनने देखील निरज चोप्राचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. महत्तवाचे म्हणजे पॅरिसच्या खेळनगरीत निरज चोप्राच्या स्पर्धे दरम्यान अभिषेक तिथेच उपस्थित होता.
पाहा ्व्हिडिओ -
Nice gesture by Abhishek Bachchan and you make the nation proud. Well done!
Congratulations @Neeraj_chopra1 on winning the Silver 🥈 medal for India. 🇮🇳#NeerajChopra #JavelinThrow#OlympicGames #Paris2024 pic.twitter.com/YdPO9wc1yg
— Sanjana Ganesan 🇮🇳 (@iSanjanaGanesan) August 9, 2024
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2024 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

