Australian Open 2022: नंबर 1 महिला टेनिसपटू Ash Barty ने दाखवले आपले क्रिकेट कौशल्य, माजी क्रिकेटपटूच्या खेळावर नेटकरी फिदा; पहा Video
Australian Open 2022: ऑस्ट्रेलियन ओपन 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या एक दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाची स्टार टेनिसपटू एश्ले बार्टी मेलबर्न पार्क येथे तिचे क्रिकेट कौशल्य दाखवताना दिसली. बार्टीने तिची किट बॅग स्टंप म्हणून वापरली आणि मेलबर्न पार्कमध्ये तिच्या प्रशिक्षक संघाविरुद्ध फलंदाजी करताना दिसली. तिने विकेटकिपिंग ही केली आणि गोलंदाजीत देखील हात साफ केला.
ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या एक दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाची स्टार टेनिसपटू एश्ले बार्टी (Ashleigh Barty) मेलबर्न पार्क (Melbourne Park) येथे तिचे क्रिकेट कौशल्य दाखवताना दिसली. बार्टी एक माजी क्रिकेटपटू असून यंदाचे ऑस्ट्रेलियन ओपनचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. बार्टीने तिची किट बॅग स्टंप म्हणून वापरली आणि मेलबर्न पार्कमध्ये तिच्या प्रशिक्षक संघाविरुद्ध फलंदाजी करताना दिसली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Apple Retail Store in Pune: पुण्यातील गॅझेट प्रेमींसाठी मोठी बातमी! अॅपलची कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये नवे रिटेल स्टोअर उघडण्याची योजना
Pune Shocker: राजगड येथे झिपलाइनिंग करताना महिलेचा मृत्यू; 30 फूट उंचीवरून पडून गमावला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement