AIBA Youth Men's आणि Women's World Boxing Championships मध्ये नागपूर मधील बॉक्सर अलफिया अक्रम पठानने पटवकले सुवर्ण पदक, अनिल देशमुख यांच्याकडून कौतुकाची थाप 
Alfiya Akram Pathan (Photo Credits-Twitter)

AIBA Youth Men's आणि Women's World Boxing Championships मध्ये नागपूर मधील बॉक्सर अल्फिया अक्रम पठान हिने सुवर्ण पदक पटावल्याने  अनिल देशमुख यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.

Tweet: