IND vs PAK, ICC World Cup 2019: HitMan रोहित शर्माच शतक, पाकिस्तानच्या नाकी-नऊ
टीम इंडियासाठी सर्वाधिक वनडे शतकं झळकावण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) ने विश्वकप मधील आपले शतक ठोकत भारताला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध टीम इंडिया मजबूत स्थितीत उभे केले आहे. पाकिस्तान विरुद्ध हे शतक रोहितच्या वनडे करिअरमधील 24 वं शतकआहे. या आधी विश्वकप मध्ये रोहितने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेरिके (South Africa) विरुद्ध शतक झळकावले होते आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध अर्धशतकी परी खेळली होती. (IND vs PAK, ICC World Cup 2019: 23 वर्षांनंतर रोहित शर्मा-के एल राहुलच्या जोडीने मोडीत काढला तेंडुलकर-सिद्धूचा हा विश्वकप विक्रम)
टीम इंडियासाठी सर्वाधिक वनडे शतकं झळकावण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) (49 शतकं) नावावर आहे. दुसरा नंबर लागतो, विराट कोहली (Virat Kohli) चा. 'रन मशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटनं 41 शतकं ठोकली आहेत. या यादीत 23 शतकांसह रोहित तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. त्याखालोखाल सौरव गांगुली (Sourav Ganguly) (22 शतकं), शिखर धवन (Shikhar Dhawan) (16 शतकं) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) (15 शतकं) हे तिघं आहेत.
दरम्यान, रोहितने के-एल राहुलच्या साथीने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध विश्वचषक सामन्यात भारतासाठी सर्वोच्च ओपनिंग भागीदारीचा विक्रम नोंदवला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs DC TATA IPL 2025 Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला 8 विकेट्सने दिली मात; अभिषेक पोरेल, केएल राहुल यांचे अर्धशतक, पहा सामन्याचा स्कोअरकार्ड
LSG vs DC TATA IPL 2025 Scorecard: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड
Multan Sultans vs Lahore Qalandars PSL 2025 Live Streaming: मुलतान सुल्तान्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील रोमांचक सामना भारतातही पाहता येईल; लाईव्ह सामना कसा पहाल जाणून घ्या
BAN vs ZIM 1st Test 2025 Day 3 Live Streaming: बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement