ICC World Cup 2019: 'गब्बर' कधी खेळणार? विराट कोहली ने दिली शिखर धवन च्या दुखापतीवर Update
विराट ने शिखर धवन च्या दुखापती बाबतही उपटेड दिलय. शिखर ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामान्य दरम्यान बोटाला दुखापत झाली होती.
भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्याबद्दल दोन्ही संघातील कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलिअमसन (Kane Williamson) ने निराशा वयात केली. तरीही खेळाडूंच्या नजरेतून पावसाने ओलसर झालेल्या मैदानावर खेळणं योग्य नाही. त्यावर खेळल्यास खेळाडूंना पडून दुखापत होण्याची शक्यता असते. इतक्या मोठ्या स्पर्धेत दुखापत परवडणारी नाही. (ICC World Cup 2019: तुम्हाला काय करायचंय ते करा, 14 जुलैला माझ्या हातात विश्वकप हवाय, Hardik Pandya चा Video वायरल)
दरम्यान विराट ने शिखर धवन (Shihar Dhawan) च्या दुखापती बाबतही उपटेड दिलय. विराट म्हणाला, 'दोन आठवडे तरी त्याला प्लास्टर असेल. तो लवकर बरा होईल. साखळी फेरीत शेवटच्या सामन्यासाठी किंवा सेमी फायनलपर्यंत तरी तो संघात परत येईल.
साखळी फेरीत भारताचा पुढचा सामना पाकिस्तान (Pakistan) शी १६ जूनला मँचेस्टर (Manchester) ला खेळाला जाईल. सध्या भारत ICC गुणतालिकेत ५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज होणार न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघाना एक-एक गन देण्यात आलेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement