शिकार केल्याप्रकरणी गोल्फ खेळाडू Jyoti Randhawa' ला पोलिसांकडून अटक

प्रसिद्ध गोल्फ (Golf Sport) खेळाडू ज्योती रंधावा (Jyoti Randhawa) याला शिकार केल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे

गोल्फपटू ज्योती रंधावा (फोटो सोजन्य- ट्विटर)

प्रसिद्ध गोल्फ (Golf Sport) खेळाडू ज्योती रंधावा (Jyoti Randhawa) याला शिकार केल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर रंधावाकडून A.22 ही राफल जप्त केली आहे.

उत्तर प्रदेशातील बाहरीच येथून रंधावा याला  अटक करण्यात आली आहे. रंधावा हा जगातील सर्वोत्कृष्ट 100 गोल्फ खेळाडूंमधील एक आहे. तसेच जीव मिल्खा सिंग यांच्यानंतर रंधावा हा भारतीय उत्तम गोल्फ खेळाडू आहे.

तसेच रंधावा हा बॉलिवूड अभिनेत्री चित्रगंदा सिंगचा हा पूर्वीचा नवरासुद्धा आहे. तर स्विमिंग आणि शूटींगमध्ये रंधावाचा हातखंडा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif