Photo Credit- X

Sri Lanka National Cricket Team vs Australia National Cricket Team 1st ODI 2025 Toss Update: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka vs Australia) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, कूपर कॉनोली, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), आरोन हार्डी, शॉन अ‍ॅबॉट, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन

श्रीलंका: पथुम निस्सांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिंदु मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), जानिथ लियानागे, दुनिथ वेलागे, वानिंदु हसरंगा, महेश थेक्साना, इशान मलिंगा, असिता फर्नांडो.