माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्या याच्यावर ICC कडून कारवाई,भ्रष्टाचारविरोधात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन वर्षे बंदी

श्रीलंका (Sri Lanka) संघाकडून खेळणारा माजी क्रिकेटर सनथ जयसुर्या (Sanath Jayasuriya) याच्यावर आसीसीने (ICC) भ्रष्टाचाराविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

माजी क्रिकेटपटूसनथ जयसुर्या याच्यावर आयसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन वर्षे बंदी (Photo Credits-Twitter)

श्रीलंका (Sri Lanka) संघाकडून खेळणारा माजी क्रिकेटर सनथ जयसुर्या (Sanath Jayasuriya) याच्यावर आयसीसीने (ICC) भ्रष्टाचाराविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्याचसोबत जयसूर्या याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

आयसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधात जयसूर्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची मान्यता त्याने दिली आहे. त्यामुळे आयसीसीकडून जयसूर्या ह्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच मॅच फिक्सिंग मध्ये जयसूर्या दोषी आढळल्याचे घटना समोर आली. याबाबत श्रीलंकेतील एका वेबसाईटने दावा केला असून श्रीलंकेच्या आणखी सात खेळाडूंचा समावेश असल्याचे ही म्हटले आहे.

श्रीलंकन क्रिकेट संघावर मॅच फिक्सिंग आणि पिच फिक्सिंग प्रकरणी आरोप लावले गेले होते. याबाबत आयसीसीचे लाचलुचपत विभागाने तपास करण्यास सुरुवात केली होती. या तपासाचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून श्रीलंका पंतप्रधान आणि आयसीसीकडे याबाबत अहवाल देण्यात आला आहे. तसेच अल जझीरा चॅनलच्या हाती हा अहवाल लागला असून त्यांनी दोषी खेळाडूंची नावे समोर आणली आहेत.



संबंधित बातम्या

Jasprit Bumrah Defends Mohammed Siraj: जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजच्या समर्थनार्थ मैदानात उतरला, गोलंदाजाच्या खराब फॉर्मचा केला बचाव

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Australia vs India 3rd Test 2024: यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर निराश सुनील गावस्कर म्हणाले- क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न करणे तुमचे काम आहे.

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील