क्रिकेटचा देव Sachin Tendulkar ला 2023 Men's ODI World Cup च्या 'ICC Global Ambassador' म्हणून मान देण्यात आला आहे. आज त्याची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील उद्घाटन सामन्यापूर्वी सचिन क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीसह एंट्री घेणार आहे आणि या स्पर्धेचे उद्घाटन घोषित करणार आहे.
पहा ट्वीट
Iconic Sachin Tendulkar has been named 'ICC Global Ambassador' for 2023 Men's ODI World Cup.
Tendulkar will walk out with the Men’s Cricket World Cup Trophy before the opening match at the Narendra Modi Stadium in Ahmedabad, declaring the tournament open.#CricketWorldCup2023
— Press Trust of India (@PTI_News) October 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)