SA vs PAK 3rd T20I 2021: Babar Azam याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतषबाजी, झळकावले पहिले टी-20 शतक

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सेंचुरियन येथे असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बाबर आजमने आफ्रिकी गोलंदाजांविरुद्ध चौकार-षटकारांची आतषबाजी करत टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकले. टी-20 फॉरमॅटमध्ये बाबरचे पाकिस्तानी फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान शतक असून फॉरमॅटमध्ये शंभरी पार करणारा तो फक्त तिसरा फलंदाज ठरला आहे.

SA vs PAK 3rd T20I 2021: Babar Azam याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतषबाजी, झळकावले पहिले टी-20 शतक
बाबर आजम (Photo Credit: Getty)

SA vs PAK 3rd T20I 2021: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) सेंचुरियन येथे असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बाबर आजमने (Babar Azam) आफ्रिकी गोलंदाजांविरुद्ध चौकार-षटकारांची आतषबाजी करत टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकले. टी-20 फॉरमॅटमध्ये बाबरचे पाकिस्तानी (Pakistan) फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान शतक असून फॉरमॅटमध्ये शंभरी पार करणारा तो फक्त तिसरा फलंदाज ठरला आहे. बाबरने फक्त 49 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनेटी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2021 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).