IND vs SL मॅचमध्ये 'हिटमॅन' रोहित शर्मा चे विश्वविक्रमी पाचवे शतक; मोडला सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा यांचा विश्वकप रेकॉर्ड

इंग्लंड मध्ये आयोजित आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने यंदाच्या स्पर्धेत आपले पाचवे शतक ठोकले आहेत. आपल्या पाचव्या शतकासोबत रोहितने क्रिकेट जगतमधील दिग्गज खेळाडू, श्रीलंकाचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विश्वकप विक्रम मोडला आहे.

क्रिकेट Priyanka Vartak|
tml" title="Viral: होळीचा रिल्स शुट करताना तरुणीसोबत घडलं असं काही, पाहा व्हायरल Video">Viral: होळीचा रिल्स शुट करताना तरुणीसोबत घडलं असं काही, पाहा व्हायरल Video
  • Video Viral: रिफंड देण्यास विलंब केल्याने पालकांनी बायजुसच्या कार्यलयात केले असे काही, Video व्हायरल
  • Virar Video: अरे देवा! सिगारेट देण्यास नकार दिल्याने पेट्रोलपंपवर थेट कार पेटवली, तरुणाची पराक्रम कॅमेरात कैद
  • Close
    Search

    IND vs SL मॅचमध्ये 'हिटमॅन' रोहित शर्मा चे विश्वविक्रमी पाचवे शतक; मोडला सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा यांचा विश्वकप रेकॉर्ड

    इंग्लंड मध्ये आयोजित आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने यंदाच्या स्पर्धेत आपले पाचवे शतक ठोकले आहेत. आपल्या पाचव्या शतकासोबत रोहितने क्रिकेट जगतमधील दिग्गज खेळाडू, श्रीलंकाचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विश्वकप विक्रम मोडला आहे.

    क्रिकेट Priyanka Vartak|
    IND vs SL मॅचमध्ये 'हिटमॅन' रोहित शर्मा चे विश्वविक्रमी पाचवे शतक; मोडला सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा यांचा विश्वकप रेकॉर्ड
    (Image Credit: AP/PTI Photo)

    इंग्लंड (England) मध्ये आयोजित आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने यंदाच्या स्पर्धेत आपले पाचवे शतक ठोकले आहेत. त्याने इंग्लंडमधील विश्वचषकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाच शतकं ठोकली आहेत. भारत (India) विरुद्ध श्रीलंका यांच्या हेडिंग्ले (Headingley) येथील सामन्यात रोहितने चेंडूत आपले शतक साजरे केले. शिवाय, दुसऱ्यांदा के एल राहुल च्या साथीने शतकी भागीदारी केली. (IND vs SL World Cup 2019: अँजेलो मॅथ्यूज च्या शतकी खेळीसह, श्रीलंकाचे टीम इंडिया समोर 265 धावांचे लक्ष्य)

    दरम्यान, आपल्या पाचव्या शतकासोबत रोहितने क्रिकेट जगतमधील दिग्गज खेळाडू, श्रीलंकाचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विश्वकप विक्रम मोडला आहे. एक विश्वकपमध्ये चार शतकं करण्याचा रेकॉर्ड संगकाराच्या नावावर होता. मात्र, श्रीलंका विरुद्ध पाचवे शतक करताच रोहितने तो विक्रम आपल्या नावावर केला आहे. संगकारा ने 2011 च्या विश्वकपमध्ये 4 शतक ठोकले होते. यावेळी रोहित शर्माने 5 शतके केली आहेत.

    दुसरीकडे, विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डवर रोहितने आपले नाव लिहिले आहे. 2003 च्या विश्वकपमध्ये सचिनने साखळी सामन्यात सर्वाधिक 586 धावा केल्या होत्या आणि आता श्रीलंकाविरुद्ध 42 धावा करत रोहितने हा रेकॉर्डही मोडीत काढला आहे.

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change