RCB vs PBKS Final Match Live Toss Update: जेतेपदाच्या लढतीत पंजाबच्या पदरी नाणेफेक, बंगळुरू करणार प्रथम फलंदाजी; पाहा प्लेइंग 11
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे दोन्ही संघ 18 वर्षांपासून त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL 2025 Final) शोधात आहेत. त्यापैकी एकाचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. या हंगामात आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार (Rahat Patidar) करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर आहे. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL 2025 Final: आयपीएल 2025 चा अंतिम सामना (IPl 2025) आज म्हणजेच 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळवला जात आहे. क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे दोन्ही संघ 18 वर्षांपासून त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL 2025 Final) शोधात आहेत. त्यापैकी एकाचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. या हंगामात आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार (Rahat Patidar) करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर आहे. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 𝑻𝑶𝑺𝑺 𝑼𝑷𝑫𝑨𝑻𝑬 🚨
A big final and a big toss win for PBKS! 🪙
Shreyas Iyer has opted to bowl first in the IPL 2025 Grand Finale against RCB at Ahmedabad! ❤️🏆#RCBvPBKS #Cricket #IPL2025 #IPLFinal #Sportskeeda pic.twitter.com/HjefyECggc
— Sportskeeda (@Sportskeeda) June 3, 2025
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 07:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

