Paris Olympics कांस्यपदक विजेता Swapnil Kusale यांचे इंदिरा गांधी विमानतळावर जोरदार स्वागत
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे मायभूमीत परतला आहे. त्याने ऑलिम्पीकमध्ये नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावून महाराष्ट्राच्या मातीचे आणि देशाचे नाव जगभरात उंचावले. आपला दौरा आटोपून तो इंदिरा गांधी विमानतळ, नवी दिल्ली येथे परतला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे मायभूमीत परतला आहे. त्याने ऑलिम्पीकमध्ये नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावून महाराष्ट्राच्या मातीचे आणि देशाचे नाव जगभरात उंचावले. आपला दौरा आटोपून तो इंदिरा गांधी विमानतळ, नवी दिल्ली येथे परतला. या वेळी त्याचे जोरदार स्वागत झाले. (हेही वाचा, Paris Olympic 2024: ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या Swapnil Kusale चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले अभिनंदन; सरकारकडून 1 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement