PAK vs AUS Semi-Final, ICC T20 WC 2021: आरोन फिंचने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय

आयसीसी टी-20 विश्वचषकच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकला आणि दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या महत्वपूर्ण सामन्यासाठी पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.

PAK vs AUS Semi-Final, ICC T20 WC 2021: आरोन फिंचने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय
बाबर आजम आणि आरोन फिंच (Photo Credit: PTI)

ICC T20 WC 2021, PAK vs AUS Semi-Final: आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियन (Australia) कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) टॉस जिंकला आणि दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या महत्वपूर्ण सामन्यासाठी पाकिस्तान (Pakistan)-ऑस्ट्रेलिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2021 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).