Mohammed Siraj DSP Look: सिंघम मोहम्मद सिराज! भारताचा वेगवान गोलंदाज दिसला डीएसपी अवतारात

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची काल डीएसपी पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज सिराज पोलिसांच्या गणवेशात दिसला. चाहत्यांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Mohammed Siraj DSP Look: सिंघम मोहम्मद सिराज! भारताचा वेगवान गोलंदाज दिसला डीएसपी अवतारात
Photo Credit-X

Mohammed Siraj DSP Look: भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 वर आपले नाव नोंदवले आहे. त्यानंतर जगभरात भारताचा गौरव करण्यात येत आहे. अनेक खेळाडूंना या कामगिरीसाठी पुरस्कारही मिळाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराज याला गट-1 सरकारी पद देण्याचे वचन दिले होते. काल त्याला नियुक्ती मिळाली आणि आज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) पोलिसांच्या गणवेशात दिसला. चाहत्यांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

सिंघम मोहम्मद सिराज

(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2024 03:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).