Sunil Dev Dies: T20 World Cup 2007 विजेत्या टीम इंडियाचे मॅनेजर सुनील देव यांचे निधन
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) चे माजी सचिव सुनील देव यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी भारताला २००७ T20 WC विजेतेपदी नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- Read in
- मराठी
Delhi & Districts Cricket Association चे माजी सेक्रेटरी सुनिल देव यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजारपणानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं आहे. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वाखाली जेव्हा T20 World Cup जिंकला तेव्हा ते टीम इंडियाचे अॅडमिनिस्ट्रेटीव्ह मॅनेजर होते.
Sunil Dev Dies: Manager of MS Dhoni-led ICC T20 World Cup 2007 Winning Team Passes Away#SunilDev #TeamIndia #Manager #T20WorldCup2007 https://t.co/dTXFK9rygN
— LatestLY (@latestly) August 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2023 01:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

