Kolkata Knight Riders कर्णधार नितीश राणा याला 24 लाखांचा दंड
स्लो ओव्हर टाकणे कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगाशी आले आहे. या संघाचा कर्णधार नितीश राणा याला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर इम्पॅक्ट सबस्टिट्यूटसह प्लेइंग इलेव्हनच्या प्रत्येक सदस्याला 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे.
स्लो ओव्हर टाकणे कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगाशी आले आहे. या संघाचा कर्णधार नितीश राणा याला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर इम्पॅक्ट सबस्टिट्यूटसह प्लेइंग इलेव्हनच्या प्रत्येक सदस्याला 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 14 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्रीमियर लीग (IPL) दरम्यान हा सामना झाला होता. (हेही वाचा, MS Dhoni Signs Jersey For Rinku: चॅपॉकवरील शानदार परफॉर्मेंस नंतर रिंकू सिंगला धोनीकडून मिळाले स्पेशल गिफ्ट (Watch Video))
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement