Ireland vs South Africa 3rd ODI Live Toss Update: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

त्यापैकी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 8 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर आयर्लंडने 1 सामना जिंकला आहे. त्यापैकी एक सामना रद्द करण्यात आला आहे.

Photo Credit- X

South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team 2nd ODI 2024 Live Telecast: दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड (SA vs IRE) संघातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज 7 ऑक्टोबर रोजी सोमवारी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयर्लंड (IRE) विरुद्ध 174 धावांनी मोठा विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 10 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय हा घेतला आहे.  (हेही वाचा -  SA vs IRE 3rd ODI 2024 Live Streaming: आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? येथे जाणून घ्या )

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन येथे पहा

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाची प्लेइंग इलेव्हन: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन (कर्णधार), काइल व्हेरेने, ट्रिस्टन स्टब्स, जेसन स्मिथ, अँडीले फेहलुकवायो, ब्योर्न फोर्टुइन, लिझाद विल्यम्स, लुंगी एनगी, लुंगी एनगी बार्टमॅन.

आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ प्लेइंग इलेव्हन: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, मॅथ्यू हम्फ्रीज, क्रेग यंग, ​​ग्रॅहम ह्यूम, फिओन हँड

दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 10 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 8 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर आयर्लंडने 1 सामना जिंकला आहे. त्यापैकी एक सामना रद्द करण्यात आला आहे.