SA vs IRE 3rd ODI 2024 Live Streaming: आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? येथे जाणून घ्या

आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघातील एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतातील कोणत्याही चॅनलवर उपलब्ध होणार नाही. मात्र, आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा 3रा एकदिवसीय सामना फॅनकोड ॲप आणि फॅनकोड वेबसाइट वर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकतो.

SA vs IRE 3rd ODI 2024 Live Streaming: आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? येथे जाणून घ्या
IRE vs SA Photo: @cricketireland/@ProteasMenCSA)

 

South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team 2nd ODI 2024 Live Telecast: दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड (SA vs IRE) संघातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज 7 ऑक्टोबर रोजी सोमवारी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयर्लंड (IRE) विरुद्ध 174 धावांनी मोठा विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 10 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 8 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर आयर्लंडने 1 सामना जिंकला आहे. त्यापैकी एक सामना रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड तिसऱ्या अंतिम एकदिवसीय सामन्यापूर्वी सर्व प्रसारण तपशीलांसाठी खाली स्क्रोल करा. (हेही वाचा:Ireland vs South Africa 3rd ODI Pitch Report: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाज की गोलंदाज गाजवणार मैदान? अबुधाबीच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती जाणून घ्या )

दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड तिसरा वनडे कधी आणि कुठे खेळला जाईल?

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आयर्लंड संघातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज 7 ऑक्टोबर रोजी सोमवारी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर संध्याकाळी 05:00 वाजता खेळवला जाईल. ज्याचा टॉस दुपारी 04:30 वाजता होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे?

आयर्लंड क्रिकेट संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतातील कोणत्याही चॅनलवर उपलब्ध होणार नाही. आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IREvsSA) 3ऱ्या एकदिवसीय सामन्याच्या थेट स्ट्रीमिंग FanCode ॲप आणि वेबसाइट (fancode.com) वर उपलब्ध आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2024 02:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).