IPL 2023 All Squads: लिलावानंतर असा आहे सर्व 10 फ्रँचायझींचा संघ, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत

त्यापैकी सुमारे 80 खेळाडूंना ख्रिसमसच्या दिवशी भेट मिळाली असुन, जे आयपीएलमध्ये आपली ताकद दाखवताना दिसणार आहेत.

IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL 2023 All Squads: आयपीएल 2023 मिनी लिलाव (IPL Mini Auction 2023) संपन्न झाला आहे. कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आयपीएल 2023 च्या लिलावात एकूण 10 संघ सहभागी झाले आहेत. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंची नावे टेबलवर होती. त्यापैकी सुमारे 80 खेळाडूंना ख्रिसमसच्या दिवशी भेट मिळाली असुन, जे आयपीएलमध्ये आपली ताकद दाखवताना दिसणार आहेत. त्याआधी जाणून घेऊया कोणाचा संघ सर्वात शक्तिशाली आहे आणि कोणते खेळाडू कुठून खेळताना दिसणार आहेत. मिनी लिलावानंतर सर्वा संघाना आपले खेळाडू मिळाले आहे. तर संपुर्ण संघाचे खेळाडू तुम्ही खाली पाहू शकतात. या दरम्यान मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स वगळता सर्व संघांनी 25 खेळाडूंचा संपूर्ण स्लॉट भरला. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test Live Update: धावबाद होता होता थोडक्यात बचावला विराट, ऋषभ पंतवर निघाला राग (Watch Video)

Chennai Super Kings ( CSK): भगत वर्मा, अजय मंडल, काइल जेमिसन, निशांत सिंधू, शेख रशीद, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, सिमरजित सिंग, दीपक चहर, प्रशांत सोळंकी, महेश थिकशना.

Mumbai Indians ( MI): नेहल वढेरा, शम्स मुलानी, विष्णू विनोद, ड्वेन जॅन्सन, पियुष चावला, झ्ये रिचर्डसन, कॅमेरॉन ग्रीन, रोहित शर्मा, टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, देवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

Gujarat Titans ( GT): मोहित शर्मा, जोशुआ लिटल, उर्विल पटेल, शिवम मावी, केएस भरत, ओडियन स्मिथ, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर , मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नळकांडे, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद.

Lucknow Super Joints (LSG) केएल राहुल, आयुष बडोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृष्णप्पा गौतम, काइल मेयर्स, आवेश खान, मोहसिन खान, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मार्क वुड, मयंक यादव , निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, अमित मिश्रा, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, डॅनियल सॅम्स, प्रेरक मांकड, स्वप्नील सिंग, युधवीर चरक, नवीन-उल-हक

Punjab Kings ( PBSK): शिवम सिंग, मोहित राठी, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत भाटिया, सिकंदर रझा, सॅम कुरान, शिखर धवन (क), शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार.

Rajasthan Royals ( RR): संजू सॅमसन, जोस बटलर, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केसी करिअप्पा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅककॉय, कृष्णा, नवमी, प्रसिद्ध कुलदीप सेन, कुलदीप यादव, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा, कुणाल राहतोरे, अॅडम झाम्पा, केएम आसिफ, आकाश वशिष, अब्दुल पीए, जो रूट

Sunrise Hyderabad ( SRH): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, भुवनेश्वर कुमार, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, कार्तिक त्यागी, टी नटराजन, फझलहक फारुकी, हॅरी ब्रूक, मयंक कगारवाल, मयंक ए. आदिल रशीद, मयंक मार्कंडे, समर्थ व्यास, सनवीर सिंग, विव्रत शर्मा, उपेंद्र सिंग यादव, मयंक डागर, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, अकिल हुसेन

Delhi Capitals ( DC): मनीष पांडे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, फिल सॉल्ट, ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिझूर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल

Royal Challengers Bangalore ( RCB): सोनू यादव, अविनाश सिंग, राजन कुमार, मनोज भंडगे, विल जॅक, हिमांशू शर्मा, रीस टोपले, फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, मॅक्सवेल, फिन ऑल , वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.

Kolkata Knight Riders ( KKR): कुलवंत खेजरोलिया, डेव्हिड विसे, सुयश शर्मा, वैभव अरोरा, एन जगदीसन, श्रेयस अय्यर, नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, टीएम फर्ग्युसन, टी. हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, लिटन दास, साकिब अल हसन.