IPL 2022, MI vs DC Match 2: कुलदीप यादव याच्या फिरकीची कमाल, Tim Seifert याने जबरा कॅच घेऊन पोलार्ड ‘तात्या’ला दाखवली पॅव्हिलियनची वाट, पहा Video

IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्स (DC) क्रिकेटपटू टिम सेफर्ट याने धोकादायक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला परत पाठवण्यासाठी आयपीएल  2022 सीझनच्या 2 सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध विकेट-कीपिंग कौशल्याचा अचूक वापर केला. कुलदीप यादव याच्या उत्कृष्ट बॉलवर पोलार्डने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला सेफर्टने हवेत सूर मारून भन्नाट कॅच घेऊन तात्याला स्वस्तात माघारी धाडलं.

IPL 2022, MI vs DC Match 2: कुलदीप यादव याच्या फिरकीची कमाल, Tim Seifert याने जबरा कॅच घेऊन पोलार्ड ‘तात्या’ला दाखवली पॅव्हिलियनची वाट, पहा Video
किरॉन पोलार्ड, टिम सेफर्ट (Photo Credit: Twitter)

IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) क्रिकेटपटू टिम सेफर्ट  (Tim Seifert) याने धोकादायक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला (Kieron Pollard) परत पाठवण्यासाठी आयपीएल  2022 सीझनच्या 2 सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध विकेट-कीपिंग कौशल्याचा अचूक वापर केला. नवोदित टिळक वर्मा बाद झाल्यानंतर पोलार्ड मैदानात उतरला होता. पोलार्डच्या खांद्यावर फिनिशरची मोठी जबाबदारी होती. पण सीफर्टने नवीन सीझनचा पहिला जबर्दसर कॅच घेऊन पोलार्डला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतण्यास भाग पाडले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2022 05:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).