IPL 2021, KKR vs SRH: KKR चे गोलंदाज दुबईत चमकले; हैदराबादचे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’, कोलकाताला विजयासाठी अवघ्या 116 धावांचे लक्ष्य

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या पर्वातील 49 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 115 धावाच केल्या. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सना विजयासाठी फक्त 116 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. हैदराबादसाठी कर्णधार केन विल्यम्सनने सर्वाधिक 26 धावा तर राशिद खानने 25 धावा केल्या.

IPL 2021, KKR vs SRH: KKR चे गोलंदाज दुबईत चमकले; हैदराबादचे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’, कोलकाताला विजयासाठी अवघ्या 116 धावांचे लक्ष्य
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

IPL 2021, KKR vs SRH: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या पर्वातील 49 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 115 धावाच केल्या. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सना  (Kolkata Knight Riders) विजयासाठी फक्त 116 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. हैदराबादसाठी कर्णधार केन विल्यम्सनने (Kane Williamson) सर्वाधिक 26 धावा तर राशिद खानने 25 धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 09:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).