International Men's Day 2019: हार्दिक पंड्या, दीपक चाहर, आणि के एल राहुल यांच्यासह 'हे' आहेत टीम इंडियाचे एलिजिबल बैचलर्स, जाणून घ्या

यापैकी हार्दिक पंड्या, के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत यांचे नाव तर टॉपवर आहे. टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या खेळासाठी जगभर प्रसिद्ध आहेत आणि नेहमीच चर्चेत राहतात.

हार्दिक पंड्या,के एल राहुल (Photo Credit: Instagram)

आंतरराष्ट्रीय महिला दिनाप्रमाणेच दरवर्षी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men's Day) साजरा केला जातो. मात्र, ज्या उत्साहा सह महिला दिन साजरा केला जातो तेच पुरुष दिन म्हणून अंमलात आणण्याची क्रेझ पाहिली जात नाही. हा दिवस मुख्यत: पुरुषांना भेदभाव, शोषण, दडपशाही, हिंसाचार आणि असमानतेपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 19 नोव्हेंबरला 80 देशांमध्ये साजरा केला जातो आणि याला युनेस्कोनेही पाठिंबा दर्शविला आहे. आज पुरुषांसाठीच्या 'या' खास दिवशी आपण पाहूया भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू जे अजून सध्या बॅचलर्स आहेत. यापैकी हार्दिक पंड्या, के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत यांचे नाव तर टॉपवर आहे. टीम इंडियाचे (Team India) खेळाडू त्यांच्या खेळासाठी जगभर प्रसिद्ध आहेत आणि नेहमीच चर्चेत राहतात.

क्रिकेटप्रेमींसाठी क्रिकेटपटू देव आहेत, ते त्यांची पूजा करतात. काही दशकांपूर्वी महिलांना क्रिकेटमध्ये रस नसायचा. पण, जेव्हापासून देशाने क्रिकेटपटू संघात शामिल होऊ लागले, तेव्हापासून त्यांना खेळ पाहण्याचीही आवड निर्माण झाली. आज आपण अशा ‘प्रिन्स चार्मिंग’ भारतीय क्रिकेटपटूंबद्दल माहिती करून घेऊ जे मुलींमध्ये चांगलेच चर्चेत आहेत.

हार्दिक पंड्या

 

View this post on Instagram

 

Climbing step by step 🔑

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

के एल राहुल

 

View this post on Instagram

 

here’s looking at you, kid

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl) on

जसप्रीत बुमराह

 

View this post on Instagram

 

👓+👕+👖+👟=🔥🦁

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1) on

मनीष पांडे

 

View this post on Instagram

 

🙇🏻‍♂️💪🏻

A post shared by Manish Pandey 🇮🇳🙏🏻 (@manishpandeyinsta) on

दीपक चाहर

 

View this post on Instagram

 

The feel of next morning 💪 🧿 #raw #nofilter #fitnessmotivation #morning #burenazarwaleteramuhkala😝🌚

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9) on

श्रेयस अय्यर

 

View this post on Instagram

 

People say graffiti is ugly, irresponsible and childish... but that's only if it's done properly.

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

'मेन्स डे' संपूर्णपणे पुरुषांचा दिवस आहे. या दिवशी परदेशात पुरुषांसाठी अनेक कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यांना पार्टी दिली जाते, फिरायला पाठवले जाते. पण, जर आपण भारताबद्दल चर्चा केली तर हळूहळू हा दिवस साजरा करण्यावर जोर धरण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन प्रामुख्याने पुरुष आणि मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, लैंगिक संबंध सुधारण्यासाठी, लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी आणि पुरुष आदर्श व्यक्तींना हायलाईट करण्यासाठी साजरा केला जातो.