WPL | File Image

वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) महिलांच्या क्रिकेटमध्ये एक महत्त्वपूर्ण वळण आहे. पूर्वी तरूण महिला क्रिकेटपटूंना व्यावसायीक कारकीर्द उभी करताना आव्हानांना तोंड द्यायला लागायचे, परंतू आज त्यांना पुरूष खेळाडूंशी तुलना करता येईल एवढे मानधन मिळत आहे. हे सक्षम खेळाडूंना आर्थिक स्थिरता प्रदान करेल आणि व्यावसायिक क्रीडेत वाढीसाठी नवे मार्ग उघडेल. 1xBet प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला प्रादेशिक स्तरावरील स्पर्धांपासून ते वुमेन्स प्रिमियर लीग मधील महिलांचे क्रिकेट सामने नेहमी दिसतील.

वुमेन्स प्रिमियर लीग 2025 एक दृष्टीक्षेप

वुमेन्स प्रिमियर लीग (WPL) सीझन 3 14 फेब्रुवारीपासून15 मार्च दरम्यान संपन्न होईल ज्यात पाच स्पर्धक सहभागी असतील: दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅंलेंजर्स बॅंगालुरु आणि UP वॉरियर्स. WPL 2025 मध्ये सहभागी होणार्या प्रत्येक संघाने लिलावात अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आणि स्थानिक आश्वासक गुणी खेळाडूंना समाविष्ट करून आपल्या संघाची ताकद वाढवली आहे.

 

सर्वात सक्रिय बोली लावणारा गुजरात जायंट्स होता, ज्याने दोन क्रिकेटपटूंसाठी विक्रमी रक्कम दिली: फलंदाज सिमरन शेख 1.90 कोटी आणि अष्टपैलू डेंड्रा डॉटिन 1.70 कोटींना. डब्ल्यूपीएलच्या गेल्या दोन सिझन्स मध्ये गुजरात जायंट्स संघ सर्वात तळाला राहीला होता, त्यामुळे दोन बलाढ्य खेळाडूंच्या अधिग्रहणामुळे गुजरात जायंट्सना तिसऱ्या सामन्यात त्यांचे निकाल सुधारण्यास मदत होईल.

 

लिलावात खरी स्टार 16 वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज जी कमलिनी होती, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दीर्घ लढाईचा विषय. प्रचंड चढाओढीनंतर या तरूण गुणी खेळाडूला डब्ल्यूपीएल सीझन 1चे विजेते मुंबई इंडियन्सनी तब्बल कोटींना 1.60 प्राप्त केले.

 

WPL आणत असलेला सांस्कृतिक बदल

 

वुमेन्स प्रिमियर लीग ही क्रीडा विश्वात एक महत्त्वाची स्पर्धा आहे. स्पर्धा केवळ भारतात महिलांच्या क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला उजाळा देत नाही, तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांना महिलांच्या क्रीडांविषयी जागतिक आकर्षण देखील दर्शवते.

 

तथापि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डब्ल्यूपीएल हे फक्त एका खेळाबाबत नाही. हे महिला खेळाडूंच्याबाबत समानता, क्षमता आणि नवीन संधीबाबत ही आहे. तीन वर्षात वुमेन्स क्रिकेट लीग भारतीय समाजात बदलासाठी एक महत्त्वाचे कारण बनली आहे.  शेवटी महिलांचे व्यावसायिक संघांना बघितल्याने अधिकाधिक भारतीय मुलींना फक्त अशी कारकीर्द घडवण्याचे स्वप्नच बघणार नाहीत तर त्यांना या दृष्टीने पहिले पावले टाकण्याची आणि त्यात यश मिळवण्याची प्रेरणा सुद्धा मिळेल.

 

याचा परिणाम असा आहे की देशभरात नवीन महिला क्रीडा अकादम्या चालू होत आहेत, महिलांच्या सामन्यांची तिकीट संपत आहेत आणि खेळाडूंना चाहते आणि व्यावसायिक समुदायाकडून पाठिंबा मिळत आहे.

 

"वुमेन्स प्रिमियर लीगची लोकप्रियता दरवर्षी वाढताना दिसत आहे आणि आम्ही विविध मार्केटिंग कॅंपेन लॉंच करत अधिक वापरकर्तेना महिला क्रिकेटकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत याला सहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. WPL मध्ये, फक्त खेळांबद्दलच नाही - आम्ही खात्री बाळगतो की WPL भारतीय क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या प्रभावी उपस्थितीला वाढवेल, याचा अर्थ आम्ही भारतात महिलांच्या क्रिकेटला पुढे सपोर्ट करत राहू," असे 1xBet च्या मार्केटिंग प्रमुख इरीना कपूर यांनी सांगितले.

 

वुमेन्स प्रिमियर लीगला पाठिंबा द्या आणि 1xBet कडून आठवड्याला रू.1,400 पर्यंत फ्री बेट प्राप्त करा.

 

महिला क्रिकेट संघांना पाठिंबा देण्यासाठी आणि डब्ल्यूपीएल 2025 सिझनला प्रमोट करण्यासाठी 1xBet रू.1400 पर्यंतच्या साप्ताहिक फ्री बेट्स देण्यासाठी नवीन क्रिकेट प्रोमो घेऊन येत आहे.

 

या प्रोमोत भाग घेण्यासाठी वुमेन्स प्रिमियर लीग 2025 स्पर्धेवर 14 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान वर रू.180 ची किमान बेट पुरेशी आहे. बोनस ऑफर मध्ये वुमेन्स प्रिमियर लीग 2025 वर 1.5+ ऑड्स सहित सिंगल बेट्स आणि त्याचबरोबर 2 किंवा अधिक स्पर्धांवर 1.4+ ऑड्स सहित ऍक्युमलेटर्स (त्यातील किमान एक WPL 2025 वर असणे आवश्यक आहे) समाविष्ट आहेत.

 

फ्री बेट आठवड्यात केलेल्या प्रोमो प्रेडिक्शन्सवर अवलंबून असेल. जेवढी बेटची रक्कम मोठी तेवढी फ्री बेट मोठी असेल! तुमच्या आवडत्या संघाला पाठींबा द्या, मॅचेस बघत रहा आणि वुमन्स प्रिमियर लीग 2025 मधील विजयांनी प्रेरणा घ्या!

 

 1xBet बाबत

 

1xBet ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे आणि 18 वर्षांपासून सट्टेबाजी उद्योगात आहेत. ब्रँडचे क्लायंट हजारो स्पोर्टिंग इव्हेंटवर बेट लावू शकतात, कंपनीची वेबसाइट आणि ॲप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 1xBet च्या अधिकृत पार्टनर यादीत FC बार्सेलोना, पॅरिस सेंट-जर्नेन, LOSC लिले, ला लीगा, सिरी A, एफआयबीए, व्हॉलीबॉल वर्ल्ड आणि इतर नामवंत स्पोर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतीय अंबॅसिडर्स मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन,हेंरिक क्लासेन आणि अभिनेत्री उर्वषी रोतेला हे आहेत. कंपनी वारंवार IGA, SBC, G2E Asia आणि EGR Nordics Awards सारख्या प्रतिष्ठित व्यावसायिक पुरस्कारांची नॉमिनी आणि प्राप्तकर्ता आहे.