Team India Watching IPL Final In Bus: भारतीय संघाचे खेळाडूंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी प्रशिक्षण सत्रानंतर बसमध्ये पाहत आहे आयपीएलचा अंतिम सामना, पहा फोटो
सराव आटोपून मैदानावरून हॉटेलवर परतत असताना भारतीय संघाच्या खेळाडूंनी आयपीएलचा अंतिम सामना पाहिला
लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय संघ लंडनमध्ये सराव करत आहे. सराव आटोपून मैदानावरून हॉटेलवर परतत असताना भारतीय संघाच्या खेळाडूंनी आयपीएलचा अंतिम सामना पाहिला, त्यावेळी धोनीने शुभमन गिलला स्टंप केले. ज्याचा फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
Training ✅
Now showing🚍: @IPL | #TATAIPL pic.twitter.com/ZasxBxxBgT
— BCCI (@BCCI) May 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 09:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

