IND vs WI 2nd ODI: प्रसिद्ध कृष्णाने वेस्ट इंडिजला दिला चौथा झटका, कर्णधार निकोलस पूरन स्वस्तात आऊट

प्रसिद्ध कृष्णाने वेस्ट इंडिजला चौथा झटका दिला आहे. कृष्णाने विंडीज कर्णधार निकोलस पूरनला अवघ्या 9 रन्सवर स्लिपमध्ये कर्णधार रोहित शर्माकडे झेलबाद केले. भारताने दिलेल्या 238 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या 20 षटकात चार बाद 66 धावा झाल्या आहेत. 

IND vs WI 2nd ODI: प्रसिद्ध कृष्णाने वेस्ट इंडिजला दिला चौथा झटका, कर्णधार निकोलस पूरन स्वस्तात आऊट
प्रसिद्ध कृष्णा (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) वेस्ट इंडिजला (West Indies) चौथा झटका दिला आहे. कृष्णाने विंडीज कर्णधार निकोलस पूरनला (Nicholas Pooran) अवघ्या 9 रन्सवर स्लिपमध्ये कर्णधार रोहित शर्माकडे झेलबाद केले. भारताने दिलेल्या 238 धावांच्या प्रत्युत्तरात 20 षटकात वेस्ट इंडिजची अवस्था चार बाद 66 झाली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 07:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).