IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: भारताला तगडा झटका, Rohit Sharma झेलबाद होऊन माघारी

न्यूझीलंडचा स्टार फिरकीपटू ईश सोढीने भारताचा स्टार ‘हिटमॅन’ रोहित शर्माला बाद करून विरोधी संघाला तिसरा तगडा धक्का दिला आहे. सोढीच्या चेंडूवर रोहित मोठा शॉट खेळण्याचा मोह आवृ शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर मार्टिन गप्टिलकडे झेलबाद होऊन तंबूत परतला. रोहितने 14 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार व षटकार खेचला.

IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: भारताला तगडा झटका, Rohit Sharma झेलबाद होऊन माघारी
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार फिरकीपटू ईश सोढीने (Ish Sodhi) भारताचा स्टार ‘हिटमॅन’ रोहित शर्माला (Rohit Sharma) बाद करून विरोधी संघाला तिसरा तगडा धक्का दिला आहे. सोढीच्या चेंडूवर रोहित मोठा शॉट खेळण्याचा मोह आवृ शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर मार्टिन गप्टिलकडे (Martin Guptill) झेलबाद होऊन तंबूत परतला. रोहितने 14 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार व षटकार खेचला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2021 08:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).