ICC WTC Final 2021: महामुकाबल्याचं पहिले सत्र 'पाण्यात' आणि किवी खेळाडू लुटत आहे कॉफीचा आनंद, पाहा Photo

साऊथॅम्प्टन येथे सातत्याने होणार्‍या पावसामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महामुकाबला निश्चित वेळेत सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघ सध्या पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने किवी संघाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना बोर्डाने असे लिहिले की कीवी संघाचे सदस्य आणि खेळाडू कॉफीचा आनंद घेत आहेत.

ICC WTC Final 2021: महामुकाबल्याचं पहिले सत्र 'पाण्यात' आणि किवी खेळाडू लुटत आहे कॉफीचा आनंद, पाहा Photo
न्यूझीलंड संघ (Photo Credit: Twitter/BlackCaps)

साऊथॅम्प्टन (Southampton) येथे सातत्याने होणार्‍या पावसामुळे (Rain) भारत विरुद्ध न्यूझीलंड  (IND vs NZ) संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) महामुकाबला निश्चित वेळेत सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघ सध्या पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (BLACKCAPS) किवी संघाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना बोर्डाने असे लिहिले की कीवी संघाचे सदस्य आणि खेळाडू कॉफीचा आनंद घेत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2021 03:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).