ICC Women's World Cup 2022: Australia सातव्यांदा World Cup वर नाव कोरण्याच्या तयारीत
Australia Team | PC: Twitter

Australia सातव्यांदा World Cup वर नाव कोरण्याच्या तयारीत आहे. न्यूझिलंंड मध्ये यंदाचा महिला वर्ल्डकप रंगत आहे.