Most Beautiful Indian Women Cricketers: टीम इंडियाच्या या स्टार महिला क्रिकेटपटू ग्लॅमर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देतात टक्कर
मिताली राज आणि वेदा कृष्णमूर्ती (Photo Credit: Instagram)

Most Beautiful Indian Women Cricketers: क्रिकेट (Cricket) हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रख्यात खेळ मानला जातो. या खेळाने लोकांना वेड लावलं आहेत आणि भारतीय पुरुषांची टीम बर्‍याच वर्षांपासून मोठ्या स्पर्धा जिंकत आली आहे. क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहली आणि संघाचे वर्चस्व होत असताना एक गोष्ट जिच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे आपल्या महिला संघाने देखील गेल्या काही वर्षात आपल्या खेळाच्या जोरावर चाहत्यांमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक खेळाप्रमाणे क्रिकेटलाही ग्लॅमर हवंहवंसं वाटतं आणि या महिला क्रिकेटपटू मैदानाबाहेर याबाबतीत कोठेही कमी पडत नाही. ग्लॅमर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देऊ शकणाऱ्या पहा टीम इंडियाच्या (Team India) महिला क्रिकेटपटूंचे (India Women's Cricketers) सुंदर फोटोज. (BCCI वर या कारणामुळे महिला व पुरुष टीम इंडियामध्ये पक्षपात करण्याचा आरोप, मिताली राज व हरमनप्रीत कौरने दिले स्पष्टीकरण)

स्मृती मंधाना (Smriti Mandhana)

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)

मिताली राज (Mithali Raj)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy)

 

View this post on Instagram

 

A post shared by Veda Murthy (@vedakrishnamurthy7)

जेमीमाह रोड्रिग्स (Jemimah Rodrigues)

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)