Kaviya Maran: दक्षिण आफ्रिकेतही सनरायझर्सची मालकीण काव्या मारन चर्चेत, लाईव्ह मॅचमध्ये गड्यांन घातली लग्नाची मागणी (Watch Video)

आयपीएल लिलावादरम्यानही ती आकर्षणाचे केंद्र आहे, परंतु यावेळी ती भारताबाहेरही चर्चेत आहे.

Kaviya Maran: दक्षिण आफ्रिकेतही सनरायझर्सची मालकीण काव्या मारन चर्चेत, लाईव्ह मॅचमध्ये गड्यांन घातली लग्नाची मागणी (Watch Video)

सनरायझर्सची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) तिच्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते, ती जेव्हाही आयपीएल दरम्यान मॅच बघायला येते तेव्हा कॅमेरा तिच्याकडेच फिरतो. आयपीएल लिलावादरम्यानही ती आकर्षणाचे केंद्र आहे, परंतु यावेळी भारताबाहेर, दक्षिण आफ्रिकेतील SA20 च्या पहिल्या सत्रात, तिच्या संघाच्या सनरायझर्स इस्टर्न कॅपच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले होते जेव्हा एका प्रेक्षकाने काव्या मारनला लाईव्ह मॅचमध्ये लग्नाची मागणी घातली. त्याने कार्डबोर्ड वर "Kavya Maran Will You Marry Me" असे लिहिले होत आणि त्यानंतर त्याच्यावर कॅमेरामनची नजर गेली. त्यानंतर त्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2023 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).